कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात टेस्टिंग, ट्रेसिंग वाढवा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
सोलापूर जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी टेस्टींग आणि ट्रेसिंग वाढवा. कोरोना ...