बारामती शहर आणि परिसरात रिमझिम पावसाची हजेरी
आय मिरर
आज सायंकाळी बारामती शहर आणि परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते त्यातच सायंकाळी अचानक पावसाने हजेरीत लावल्याने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली शेतातील उभ्या पिकांना या पावसाचा चांगलाच फायदा होणार आहे.
What's Your Reaction?