भाजपची किसान मोर्चा पुणे जिल्हा (दक्षिण) कार्यकारिणी जाहीर

Dec 18, 2023 - 15:08
 0  296
भाजपची किसान मोर्चा पुणे जिल्हा (दक्षिण) कार्यकारिणी जाहीर

आय मिरर                 

भारतीय जनता पार्टीची पुणे जिल्हा किसान मोर्चा (दक्षिण)ची कार्यकारिणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात यांनी जाहीर केली.भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या सूचनेनुसार व भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. 

या कार्यकारिणीमध्ये युवकांना, शेतकऱ्यांप्रती तळमळ असणाऱ्या अनुभवी व प्रशासनाची जाण असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. सदरची कार्यकारणी सर्वसमावेशक असून, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणेसाठी किसान मोर्चाचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतील, असे जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात यांनी सांगितले.       

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, गणेश भेगडे, वासुदेव काळे, आ.राहुलदादा कुल, आ.भीमराव तापकीर, शरद ढमाले, बाळासाहेब गावडे, रंजनकाका तावरे, बाबाराजे जाधव, जालिंदर कामठे, अविनाश मोटे, बाळासाहेब गरुड व जिल्ह्यातील भाजपचे सर्व राज्यस्तरावरील व जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली किसान मोर्चाचे काम पुणे जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे केले जाईल, असेही तानाजी थोरात यांनी यावेळी नमूद केले.

भाजप किसान मोर्चा पुणे जिल्हा (दक्षिण) कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- विजयकुमार दत्तात्रय देवकाते - (उपाध्यक्ष) बारामती, महादेव बापूराव शेंडकर - (उपाध्यक्ष) पुरंदर, प्रमोद भिकुराम ढम - (उपाध्यक्ष) भोर, नीलेश गुलाब शिंगाडे - (उपाध्यक्ष ) इंदापूर, वैभव पोपट आटोळे - (उपाध्यक्ष) दौंड, दिनकर शंकरराव मळेकर - (उपाध्यक्ष) वेल्हा, ज्ञानेश्वर अप्पासो शेळके - ( सरचिटणीस) दौंड, पांडुरंग लालासाहेब निगडे - (सरचिटणीस) पुरंदर, सचिन संभाजी ठोंबरे - (सरचिटणीस) मुळशी, राजेश काशीनाथ पारगे - (सरचिटणीस) खडकवासला, राम माणिक आसबे - (सचिव) इंदापूर, सचिन हनुमंत गाडेकर - (सचिव) बारामती, संतोष पांडुरंग वाडकर - (सचिव) भोर, अनिल हरिभाऊ बामगुडे- (सचिव) वेल्हा, रमेश दत्तात्रय बोत्रे - (सचिव) दौंड, बापू गणपत लोखंडे - (कोषाध्यक्ष) बारामती, 

कार्यकारणी सदस्य : - विलास भिवा खारतोडे - इंदापूर, गणेश अरुण जाधव - इंदापूर, नवनाथ हरिश्चंद्र रणवरे - इंदापूर, रामदास धोंडीबा मोरे - भोर, गणेश सुभाष कोथमिरे - इंदापूर, सूर्यकांत रणवरे - पुरंदर, रवींद्र अर्जुन यादव- इंदापूर, संपत तुकाराम राजगुरू - बारामती, देवदत्त सर्जेराव गावडे - इंदापूर, नानासाहेब माणिक निंबाळकर - इंदापूर, अंकुश बबन घोगरे - खडकवासला, मारुती दिनकर कोरपे - मुळशी, लक्ष्मण धोंडीराज साबणे - वेल्हा, गणेश देवा पवार - वेल्हा, शिवाजीराव राजवडे - वेल्हा, रामराजे श्रीरंग शिंदे- दौंड, विक्रम प्रभाकर जगताप - बारामती, सनी धर्मेंद्र सोनवणे - बारामती, हनुमंत शेंडकर- बारामती, गणपत मारुती फरांदे - बारामती, श्रीकांत भगवान महाडीक - पुरंदर, राजेंद्र बाजीराव भोईटे - पुरंदर, उमेश मुगुटराव माने - पुरंदर, दिलीप गुलाबराव निगडे - पुरंदर, बाजीराव भाऊसाहेब पारगे - खडकवासला, सतीश पर्बतराव जेधे - खडकवासला.

विधानसभा संयोजक :- अभिमन्यु अर्जुन गिरीमकर - दौंड, स्वप्नील आबासाहेब शिंदे - बारामती, विश्वनाथ शंकर गोळे - भोर, सचिन जनार्धन भाग्यवंत - इंदापूर, प्रकाश बबन खेडकर - पुरंदर

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow