बिग ब्रेकिंग | खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा

आय मिरर
मुख्यमंत्री एकनाख शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचा कार्यकाळ आज संपतो आहे. अशात शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
विधानसभेचा कार्यकाळ आज संपतो आहे, याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडे राजीनामा सोपावला आहे.
तसंच महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
What's Your Reaction?






