एल.जी बनसुडे विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम
आय मिरर
पळसदेव येथील एल.जी बनसुडे विद्यालयाचा एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये शंभर टक्के निकाल लावत विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली.पात्र झालेले परीक्षार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रतिभा भोसले यांचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे , उपाध्यक्ष शितल कुमार शहा, कार्याध्यक्षा नंदा बनसुडे , यांनी अभिनंदन केले यावेळी सचिव नितीन बनसुडे, दिपक शिंदे, वर्षा सावंत,साळवे सर,प्राचार्या वंदना बनसुडे , मुख्याध्यापक राहुल वायसे, विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
यामध्ये एलिमेंट्री परीक्षेमध्ये मानसी सतीश मदने (A श्रेणी), प्रीती ज्ञानेश्वर भोसले(A श्रेणी), जान्हवी नितीन बनसुडे(A श्रेणी ), रोहन दीपक राऊत(Bश्रेणी), श्रावणी लक्ष्मण पिसाळ(Bश्रेणी), स्नेहल राहुल मदने (Bश्रेणी), अक्षरा रवींद्र बनसुडे (B श्रेणी), तेजस्विनी आजिनाथ पोतेकर (B श्रेणी), ऋतुजा सुनील कुमार शिंदे (Bश्रेणी), अशितोष संभाजी डोंगरे(Cश्रेणी), शिवांजली पांडुरंग गिरमकर (C श्रेणी), सानिका दादासो खैरे (C श्रेणी),पराग आजिनाथ भोंग (C श्रेणी), दिग्विजय धनंजय हेंद्रे(C श्रेणी), प्रणव विजय बनसुडे (C श्रेणी) मिळवून प्राविण्य मिळवले तसेच इंटरमिजिएट परीक्षेमध्ये आर्या अर्जुन बनसुडे (A श्रेणी),स्वराली सचिन शेलार (A श्रेणी),वैभवी विजय झणझणे (A श्रेणी ),जान्हवी धनंजय हेंद्रे(A श्रेणी), सुजाता राहूल भोसले(A श्रेणी),जयश्री कांतीलाल लावंड (A श्रेणी),दिव्या शशिकांत काळे (B श्रेणी),सृष्टी भारत बनसुडे (B श्रेणी), तनिष्का कांतीलाल लावंड (Bश्रेणी),ओमराजे शिवाजी जंजिरे (Bश्रेणी),तन्वी भारत दळवी(B श्रेणी),अमृता अशोक देवकर (C श्रेणी) आरती दत्तात्रय घनवट (C श्रेणी),समीक्षा संतोष काळे(C श्रेणी),सानिका प्रदीप मराडे(C श्रेणी) मिळवून प्राविण्य मिळवले.
What's Your Reaction?