अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर बारामती शहर आणि परिसरात दमदार पावसाची हजेरी

आय मिरर
अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज शुक्रवारी दि.20 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता बारामती शहरा आणि परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली.अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली दोन दिवस या परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता.
आज पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
What's Your Reaction?






