बोईसर जवळील तारापूर औद्योगिक वसाहतीत खोदकाम करताना गॅस पाईप लाईन फुटली

Nov 28, 2024 - 18:24
 0  113
बोईसर जवळील तारापूर औद्योगिक वसाहतीत खोदकाम करताना गॅस पाईप लाईन फुटली

आय मिरर

पालघर जिल्ह्यातील बोईसर जवळील तारापूर औद्योगिक वसाहत परिसरातील रस्त्याच्या कडेला खोदकाम करत असताना गुजरात गॅस पाईपलाईनला धक्का लागल्याने मोठा आवाज होऊन पाइपलाइन लिकेज होऊन गॅसगळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह जवान दाखल झाले असून गळती बंद करण्याचं काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow