इंदापूर तालुक्यासाठी 88 कामांसाठी 10 कोटी मंजूर - आमदार दत्तात्रय भरणे

Sep 7, 2023 - 20:15
 0  819
इंदापूर तालुक्यासाठी 88 कामांसाठी 10 कोटी मंजूर - आमदार दत्तात्रय भरणे

आय मिरर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून इंदापूर तालुक्यामध्ये २५१५ योजने अंतर्गत १० कोटी रुपयांच्या विविध ८८ विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

मंजूर झालेली विकासकामे खालीलप्रमाणे

मौजे भिगवण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात रस्ते कॉक्रीटीकरण करणे. ५० लाख

मौजे लाखेवाडी येथे सानप वस्ती ते सतीश कदम घर रस्ता करणे. -१० लाख

मौजे लाखेवाडी येथे रेडा रस्ता ते साबळे वस्ती रस्ता करणे - १० लाख

मौजे बळपुडी येथील महादेव मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे -५ लाख

मौजे भिगवण येथील दुर्गा माता मंदिर सभा मंडप बांधणे.-५ लाख

मौजे भरणेवाडी बिरोबा मंदिर परिसरात सौर प्रकाश व्यवस्था करणे. ता. इंदापूर - १० लाख

मौजे भांडगाव येथील गावडे वस्ती ते चव्हाण वस्ती रस्ता करणे.- १० लाखमौजे गोखळी येथील गुरुकुल विद्यामंदीर गोखळी येथे वर्ग खोल्या बांधणे. -२५ लाख

 मौजे नरसिंहपुर येथील चैतन्य विद्यालय व सुधाकर गोविंद दंडवते कनिष्ठ महाविद्यालय, नरसिंहपुर येथे वर्ग खोल्या बांधणे.- २५ लाख

मौजे चिखली येथील अर्जुन वस्ती येथे सभा मंडप बांधणे -५ लाख

मौजे चाकाटी येथे अंतर्गत बंदिस्त गटार करणे.- १० लाख

मौजे चाकाटी येथे अंतर्गत रस्ते करणे. -१० लाख

मौजे दगडवाडी येथे रासकर वस्ती येथे रस्ता करणे -२० लाखमौजे तरंगवाडी येथील कै. रंगनाथ मारकड क्रिडा व युवक मंडळ, सरस्वती नगर, इंदापूर येथे कुस्ती प्रशिक्षण निवासी खोल्या बांधणे. - ५० लाख

मौजे कळंब येथील वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कळंब येथे सांस्कृतिक भवन तसेच शौचालय बांधणे -२५ लाख

मौजे कडबनवाडी येथील खंडोबा मंदिर सभामंडप बसविणे- ५ लाख

मौजे कडबनवाडी येथील वायसे वस्ती ते तुकाई मंदिर रस्ता करणे -१० लाख

मौजे कळंब येथे समर्थ नगर ज्ञानदीप सोसायटी धारे वस्ती अंतर्गत रस्ता करणे-१० लाख

मौजे कळंब येथे समर्थ नगर ज्ञानदीप सोसायटी धारे वस्ती बंदिस्त गटार करणे-१० लाख

मौजे लासुर्णे येथील दयानंद निंबाळकर वस्ती येथे सौर प्रकाश व्यवस्था करणे. -०२ लाख

मौजे लुमेवाडी येथील नॉज शेख घर ते शरीफ शेख घर रस्ता करणे-१० लाख

मौजे माळवाडी नं. २ येथील ज्ञानदेव गारडे दुकान से ढावरे वस्ती रस्ता करणे. -१० लाख

मौजे माळवाडी नं. १ येथील सचिन ठवरे वस्ती ते कारखाना रोड रस्ता करणे-१० लाख

मौजे निमसाखर येथिल एन ई एस हायस्कूल येथे बहुउद्देशीय सभागृह बांधणे. -२५ लाख 

मौजे निरवांगी येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी येथे प्रयोगशाळा इमारत व शौचालय बांधणे- २५ लाख

मौजे म्हसोबाचीवाडी येथील अविनाश चांदगुडे वस्ती रस्ता करणे-१० लाख

मौजे निमगाव केतकी येथील निमगाव केतकी कुस्ती आराखडा सुशोभिकरण करणे.-२५ लाख

मौजे पळसदेव येथील रमजान सय्यद घर ते ओदुन्बर काळे घर रस्ता करणे.-७ लाख

मौजे पळसदेव येथील बाळासाहेब चिंधे ते माळवाडी बंदिस्त गटार करणे.-७ लाख

मौजे पळसदेव माळेवाडी येथे सभामंडप बांधणे-७ लाख

मौजे पिठवाडी येथील बिरोबा देवस्थान सभामंडप बांधणे-५ लाख

मौजे जंक्शन येथील इदगाह मैदान परिसर सुशोभिकरण करणे.-१० लाख

मौजे कळस येथील हर्नेश्वर इंग्लिश मेडीयम स्कूल वर्ग खोल्या बांधणे.- २० लाख

मौजे कळस येथील गोसावीवाडी येथे सभा मंडप बांधणे.-५ लाख

मौजे कचरवाडी येथे नाना कचरे घर ते पाटीलवस्ती रस्ता करणे. -१० लाख

मौजे कचरवाडी येथे पाझर तलाव ते नामदेव कचरे वस्ती रस्ता करणे-१० लाख

मौजे अगोती नं. १ येथील गोळे वस्ती ते पवार वस्ती रस्ता करणे. -१० लाख

मौजे अगोती नं. २ येथील आगोती ३ मारूती मंदिर ते मनोहर ढुके घर रस्ता करणे-५ लाख

मौजे वरकुटे खु. येथील तुषार शेंडे वस्ती रस्ता करणे-१५ लाख

मौजे शेटफळ हवेली येथील तळे वस्ती ते शेटफळ हवेली रस्ता करणे-१० लाख

मौजे शेटफळ हवेली येथील तळे वस्ती येथे रस्ता करणे-१० लाख

मौजे शेळगाव येथील वैदवाडी महालक्ष्मी मंदिर तालीमशेजारी सभा मंडप बांधणे.-५ लाख

मौजे सणसर येथील भाग्यनगर भस्मे घर ते आदलिंगे घर रस्ता करणे-१० लाख

मौजे सणसर येथील अशोक नगर भापकर घर ते बंडल रस्ता करणे.- १० लाख

मौजे शहा येथील वैजनाथ कोळी घर ते हनुमत जाधव घर रस्ता करणे- १० लाख

मौजे रूई येथील मराडेवाडी येथे सभा मंडप बांधणे - ५ लाख

मौजे रेडा येथील लोंढे वस्ती महादेव नगर रस्ता करणे. -१० लाख

मौजे सुरवड येथील अडबल सिद्धनाथ मंदिर सभा मंडप बांधणे.- ५ लाख

मौजे सुरवड येथील इंदापूर अकलूज रस्ता ते एल.पी. कोरटकर घर रस्ता करणे.- १० लाख 

मौजे सरडेवाडी येथे शिवनेरी नगर रस्ता करणे- १० लाख

मौजे आनंदनगर येथे मुख्य रस्ता करणे -२० लाख

मौजे अकोले धायगुडवाडी येथे वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी संस्था सभागृह बांधणे -१० लाख

मौजे अवसरी येथील बेडशिंगे रोड ते हनुमंत घोडके वस्ती रस्ता करणे. -५ लाख

मौजे बेडशिंगे येथील बेडशिंगे चौक ते नाईक वस्ती रस्ता करणे. - ७ लाख

मौजे भाटनिमगांव येथील भाटनिमगांव चौक ते शरद गवळी वस्ती रस्ता करणे.-७ लाख

मौजे भावडी येथील बळसिद्धनाथ मंदिर परिसर सौर प्रकाश व्यवस्था करणे-२ लाख

मौजे गलांडवाडी नं. २ महात्मा फुले जिम ते कांता शिंदे वस्ती रस्ता करणे. -१५ लाख

मौजे गोतोंडी येथील चव्हाणवस्ती रस्ता करणे -१० लाख

मौजे काझड येथील भैरवनाथ विद्यालय समोर स्टेज बांधकाम करणे- ५ लाख

मौजे पोधवडी येथील गणेश दादा पवार ते लक्ष्मी मंदिर पर्यत बंदिस्त गटार करणे.-८ लाख

मौजे पिंपरी खु. येथील संपत पवार घर ते जि.प.शाळा रस्ता करणे. -१० लाख 

मौजे पिंपरी खु. येथील पेटकर वस्ती जि.प.शाळा ते झुटींग बाबा मंदिर रस्ता करणे.-१० लाख

मौजे वरकुटे बु. येथील अशोक शिंदे वस्ती रस्ता ते नवनाथ शिंदे वस्ती रस्ता करणे.-१० लाख

मौजे वडापुरी येथील काटकर वस्ती रस्ता करणे.-१० लाख

मौजे झगडेवाडी येथील सुभाष झगडे घर ते दशरथ झगडे घर रस्ता करणे. -१० लाख

मौजे अंथुर्णे येथे उकळमाळ नं २ रस्ता करणे-१० लाख

मौजे गलांडवाडी नं. १ येथील काळखे वस्ती येथे काळूबाई मंदिर पेव्हर ब्लॉक बसविणे.- ५ लाख

मौजे खोरोची येथे हेगडकर वस्ती येथे सभा मंडप बांधणे.-१० लाख

मौजे खोरोची येथे सुहास वाघमोडे घर ते कॅनाल रस्ता करणे. -१० लाख

मोजे लासुर्णे कर्दनवाडी येथे शिवनंदन वारकरी शिक्षणसंस्था खोली बांधकाम करणे.-१० लाख

मोजे म्हसोबावाडी येथे दत्तात्रय पवार ते साळुंके घर रस्ता करणे.-७ लाख

मौजे मदनवाडी येथे पै. विजयराव देवकाते तालीम व्यायामशाळा इमारत बांधणे -१० लाख

मौजे न्हावी येथे काळूखे गोरे वस्ती ते गारपीर मंदिर रस्ता करणे -७ लाख

मौजे न्हावी येथे लोणी कळस रोड ते चोपडे खरात वस्ती रस्ता करणे.-७ लाख

मौजे निंबोडी येथील भोईटे वस्ती निकम वस्ती रस्ता करणे- १० लाख

मौजे निंबोडी येथील भगवान बाबा वामन बाबा भक्त निवास बांधकाम करणे. -१० लाख

मौजे काटी येथील काटी पिटकेश्वर रस्ता ते अवताडे वस्ती रस्ता करणे. -१० लाख

मौजे गलांडवाडी नं २ विठ्ठल वाडी गोरख डाके ते मधीन्द्र डाके घर रस्ता करणे-१० लाख

 मौजे रुई येथे ईश्वर वस्ती गलांडेवस्ती कारंडीचा माळ रस्ता करणे- १० लाख

मौजे वकीलवस्ती पांढरेवस्ती ते चोरमले वस्ती रस्ता करणे.-१० लाख

मौजे बोराटवाडी चव्हाणवस्ती सौर प्रकाश व्यवस्था करणे.- २ लाख

मौजे तरंगवाडी सरस्वती नगर अंतर्गत रस्ता व बंदिस्त गटर करणे -४० लाख

मौजे कांदलगाव येथील प्रा. शाळा पाटील वस्ती ते दिगंबर बाबर ते लक्ष्मण तूपसौन्दर वस्ती रस्ता करणे. -१० लाख

मौजे शहा येथे कडवळे वस्ती ते प्रकाश निकम शेती रस्ता करणे.-१० लाख

मौजे सराटी येथील भोसले वस्ती ते लुमेवाडी रस्ता करणे. - १० लाख 

मौजे सराटी येथील तुळजा भवानी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे. -५ लाख

चिखली येथे दादा खिलारे घर ते बंधारा रस्ता -१० लाख

मौजे चिखली येथील बी, के, बी. एन. रस्ता ते चंद्रकांत अर्जुन घर रस्ता करणे. -१० लाख 

या ८८ कामांचा समावेश आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow