लाकडी ग्रामपंचायतचे सरपंच कुशाबा भिसे यांसह अन्य सदस्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला सन्मान

Nov 12, 2023 - 19:33
Nov 12, 2023 - 19:45
 0  684
लाकडी ग्रामपंचायतचे सरपंच कुशाबा भिसे यांसह अन्य सदस्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला सन्मान

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील बहुचर्चित लाकडी ग्रामपंचायतचे सरपंच कुशाबा भिसे व ग्रा.पं. च्या 9 पैकी 7 सदस्यांचा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे भाग्यश्री बंगलो येथे रविवारी (दि.12) सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन करीत सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. 

लाकडी ग्रामपंचायतीचे 9 पैकी 7 सदस्य भाजपचे आहेत. नारायण मारुती वणवे, महादेव अगंद वणवे, नामदेव धोंडिबा वणवे, माऊली महादेव वणवे, अरुण पोपट वणवे, भास्कर काशिनाथ वणवे, प्रविण भाऊसो आगवणे या 7 सदस्यांचा हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सत्कार करण्यात आला.        

याप्रसंगी पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस दत्तूनाना वणवे, दूधगंगा दुध संघाचे माजी संचालक भास्कर वणवे, यावेळी ताराचंद वणवे, कोंडीबा वणवे, पांडुरंग वणवे, अंबादास वणवे, विष्णूतात्या वणवे, अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, तात्यासाहेब आव्हाड, संजय वणवे,, गोरख वणवे, राम बळी, दत्तू चेअरमन, अनिल वणवे, पोपट वणवे, बापू केकान, राहुल खरात, आबा कोळेकर, रमेश वणवे, केशव वणवे, नाना ढोले व लाकडी ग्रामस्थ उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow