इंदापूरात इद उल अजहा निमित्त मुस्लीम दफन भुमीत वृक्षारोपन

Jun 17, 2024 - 17:19
 0  964
इंदापूरात इद उल अजहा निमित्त मुस्लीम दफन भुमीत वृक्षारोपन

आय मिरर

पुण्याच्या इंदापूरात वृक्ष संजिवनी परिवार कडून इद उल अजहा निमित्त मुस्लीम दफन भुमीत वृक्षारोपन करून मुस्लीम बांधवांना अनोख्या पध्दतीने शुभेच्छा देण्यात आल्यात.यावेळी वृक्षारोपन करुन संपूर्ण कबरीवर आदरांजली वाहण्यात आलीय.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होतय.

यावेळी वृक्ष संजिवनी परिवाराचे सायरा आतार, अंकिता शहा, जयश्री खबाले. माधुरी मंदरे, निलोफर पठाण, प्रशांत सिताप,चंद्रकांत देवकर, हमीद आतार, ज्ञानदेव डोंगरे,हाजी सलिमभाई बागवान,अरिफ जमादार आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow