ॲक्शन टेसा कंपनी कडून टेसा सलाम सोबत कारपेंटरचे चे स्वागत
आय मिरर
ॲक्शन टेसा भारतात एमडीएफ,एचडी एचएमआर, बॉयलो, पार्टिकल बोर्ड सारख्या इंजीनियरिंग पॅनल वूड उद्योगात अग्रणीय आहे. ॲक्शन टेसा ने देशव्यापी उत्सवाच्या बरोबर गर्वाने टेसा सलाम कार्पेंटर मीट दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी हॉटेल देशपांडे व्हेज, इंदापूर येथे आयोजन केले होते.
आयोजनात डीजीएम श्री मनोज उपाध्याय सर, व डी जी एम श्री वृष्टी जैन, रिजनल हेड श्री अमन पाल सिंग जितला, ब्रांच मॅनेजर श्री अजय शर्मा, सुमित करवीर, गजानन काळबांडे, गिरीश उदास ,शशिकांत तिवारी, इजाज अहमद, सतीश कोरे, सिद्धार्थ जाधव, अश्रित साहू , ऋतिक मिश्रा हे सर्व उपस्थित होते.
उपस्थित लोकांना दिल्ली हेड ऑफिस मधून आलेले श्री मनोज उपाध्याय सर व अमनपाल सर यांनी संभोधित केले. कंपनीचे एमडी श्री अजय अग्रवाल सर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना संदेश दिला व आभार प्रकट केले. मेगामीट च्या कार्यक्रमातून कंपनीने कारपेंटर ना मान्यता प्रदान केली. मागील एका दशकापासून पूर्ण भारत भरामध्ये कंपनी या पद्धतीच्या मेघा मिट करीत आहे.
What's Your Reaction?