'देऊळ बंद' फेम गश्मीर महाजनीचा इंदापुरात आदिवासी विद्यार्थिनींशी संवाद
!['देऊळ बंद' फेम गश्मीर महाजनीचा इंदापुरात आदिवासी विद्यार्थिनींशी संवाद](https://imirror.digital/uploads/images/202502/image_870x_67ad50d157170.jpg)
आय मिरर
देऊळ बंद फेम गश्मीर महाजनी याने पुण्याच्या इंदापुरात जय इन्स्टिटय़ुट ऑफ नर्सिंग मध्ये मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय.नर्सिंग सारखं प्रशिक्षण घेऊन मेळघाटातील विद्यार्थ्यांनी आता स्वावलंबी होत आहेत असं म्हणत गश्मीर महाजन यांनी या विद्यार्थिनींच कौतुक केलंय.
गश्मीर महाजनी यांचा एक राधा एक मीरा हा मराठी चित्रपट सध्या 7फेब्रुवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.याच्या प्रमोशन करिता महाजनी हे इंदापूर मध्ये आले होते. यावेळी महाजनी यांनी राहुल सिनेप्लेक्स लांब भेट दिली प्रेक्षकांची संवाद साधला यावेळी सुसज्य साध्य ठरत पाहून राहुल महाजन यांनी राहुल गुंडेकर यांचे विशेष कौतुक केलं.
यावेळी संस्थापक अध्यक्ष जयवंत नायकुडे,सचिव लता नायकुडे, संचालिका उर्मिला नायकुडे,उप सचिव ऋषीकेश नायकुडे, डॉ श्रद्धा जौंजाळ व महाराष्ट्र नर्सिंग स्कूल अँड कॉलेज असोसिएशनचे राज्य मार्गदर्शक डॉ.राहुल जौंजाळ व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व सोलापूर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, राहुल सिनेप्लेक्स चे मालक राहुल गुंडेकर आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
![like](https://imirror.digital/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://imirror.digital/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://imirror.digital/assets/img/reactions/love.png)
![funny](https://imirror.digital/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://imirror.digital/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://imirror.digital/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://imirror.digital/assets/img/reactions/wow.png)