मंत्री अदिती तटकरेंची बारामतीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शिवसेनेच्या अभियान कक्षाला भेट
आय मिरर
मंत्री अदिती तटकरे यांनी बारामतीमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शिवसेनेच्या अभियान कक्षाला भेट दिलीय.तटकरे यांनी महिलांचे प्रश्न व सदस्य नोंदणी कशाप्रकारे चालू आहे याची माहिती घेतलीय, आत्तापर्यंत 10 हजार पेक्षा जास्त नोंदणी झाल्यामुळे आदिती तटकरेंनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे व शिवसैनिकांचे कौतुक केलेय.
यावेळी शिवसेना पुणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, ज्येष्ठ स्वयंसेवक सदानंद शिरदाळे, वैशाली आखीवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची पुणे जिल्हा कक्ष प्रमुख भूषण सुर्वे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या भाग्यश्री धायगुडे, अक्षय गायकवाड, पुष्कराज निंबाळकर आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?