इंदापुरात डॉ.तानाजी जाधव यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा
आय मिरर
टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ.तानाजी जाधव यांचा वाढदिवस पुण्याच्या इंदापूरध्ये सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला.यानिमित टायगर ग्रुप मोहन नगरे,विवेक चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मित्र परिवाराकडून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण आणि श्रीराम मंदिरातील अनाथ मुलांना खाऊ फळे वाटप करण्यात आली.
यावेळी पै.अशोक चोरमले, दलित महासंघटना अध्यक्ष बाळासाहेब पाटोळे, अमजद शेख, राहुल भोई, दत्ता नगरे,विजय केवटे, बिभिषण चोरमले,लहुजी शक्ती सेना अध्यक्ष दत्तात्रय जगताप,गणेश खबाले,रमेश ढावरे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?