सरडेवाडी ग्रामपंचायत कडून महिलांसाठी पार पडला हळदी कुंकू कार्यक्रम, वाण म्हणून झाडू वाटप

Jan 29, 2024 - 20:08
 0  435
सरडेवाडी ग्रामपंचायत कडून महिलांसाठी पार पडला हळदी कुंकू कार्यक्रम, वाण म्हणून झाडू वाटप

आय मिरर(देवा राखुंडे)

सरडेवाडी( ता इंदापूर) येथे ग्रामपंचायत सरडेवाडी यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी करण्यात आले होते.

यावेळी सरपंच सिताराम जानकर, उपसरपंच रवींद्र सरडे, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका शिद,वैशाली शिद, वैशाली कोळेकर, सुप्रिया कोळेकर,अलका कडाळे,गयाबाई तोबरे, हनुमंत जमदाडे, सतीश चित्राव,गोकुळ कोकरे ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी गावातील महिलांनी मोठा सहभाग नोंदवला. उपस्थित महिलांना वाण म्हणून झाडू वाटप करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow