VOTE इंदापूरच्या पळसदेव बिजवडी गटातून दीपक जाधव यांच्या उमेदवारीला तुमची पसंती किती ?

Jul 19, 2025 - 14:00
Jul 19, 2025 - 15:11
 0  1424

1. इंदापूरच्या पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातून दीपक जाधव यांच्या उमेदवारीला तुमची पसंती किती ?

इंदापूरच्या पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातून दीपक जाधव यांच्या उमेदवारीला तुमची पसंती किती ?
100 टक्के
75 टक्के
50 टक्के
25 टक्के
नाही
अजिबात नाही
Total Votes: 635

आय मिरर 

जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांची आणि पंचायत समिती म्हणून रचना पार पडली आहे. आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या आरक्षणाच्या प्रवर्गाकडे सर्वांचे लक्ष लागले असून बिजवडी पळसदेव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दीपक जाधव यांना संधी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow