नारायण सांगवे यांचे निधन

May 14, 2024 - 20:35
May 14, 2024 - 20:36
 0  280
नारायण सांगवे यांचे निधन

आय मिरर

तरंगवाडी ( ता. इंदापूर ) येथील नारायण अंबादास सांगवे ( वय ९० ) वर्ष यांचे मंगळवार दि.१४ रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. तरंगवाडी पंचक्रोशीत धार्मिक क्षेत्रात ते सर्वपरिचित होते.

त्यांचे पश्चत दोन मुले, दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार लक्ष्मण सांगवे, सामाजिक कार्यकर्ते अंबादास सांगवे, विज वितरण कंपनीचे यंत्रचालक दत्तात्रय सांगवे, पोलिस उपनरीक्षक सागर सांगवे यांचे ते आजोबा होत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow