मंत्री छगन भुजबळ यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने निमगाव केतकी कडकडीत बंद
आय मिरर
मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी सोशल मीडियावर जाणीवपूर्वक केलेल्या अश्लिल व बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गाव आज संपूर्ण दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या पुतळ्यास जोडो मारो आंदोलन देखिल करण्यात आलेय.गावातील श्री संत सावतामाळी चौकात निषेध सभा घेण्यात आली असून गावात व्यापारी वर्गाने सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवली आहेत.
What's Your Reaction?