प्रवीण मानेंनी इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवायला हवी का? लिंक वर क्लिक करा आणि दिलेल्या पर्यायातील तुमचं उत्तर निवडा

Jun 23, 2024 - 06:51
Jun 23, 2024 - 10:01
 0  2737

1. प्रवीण मानेंनी इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवायला हवी का?

लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातून इंदापूर विधानसभेत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांसोबत सोनाई उद्योग समूहातील प्रवीण माने यांची नावे शर्यतीत आहेत यापैकी प्रवीण माने यांनी अद्याप पर्यंत आपण इंदापूरची विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याबद्दल स्पष्ट केलेलं नाही. यासाठी या सर्वे मध्ये आपण आपलं मत जरूर नोंदवा आपलं मत हे गोपनीय असेल.

होय
नाही
अजिबात नाही
तटस्थ
इतर
Total Votes: 1563

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow