Loksabha 2024 | बारामतीचे खा.सुप्रिया सुळेंच्या पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहात का ? लिंक ओपन करा अन् नोंदवा तुमचं मत
1. बारामतीचे खा.सुप्रिया सुळेंच्या पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहात का ?
देशात सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे.यात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे.2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची चौथी टर्म पूर्ण करण्यासाठी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे सरसावल्या आहेत.गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहात का ? आपलं योग्य उत्तर नोंदवा
What's Your Reaction?