Loksabha 2024 | बारामती लोकसभेत तुमचं मत कोणाला ? लिंक ओपन करा अन् नोंदवा तुमचं मत

Mar 18, 2024 - 13:13
Mar 18, 2024 - 16:37
 0  1769

1. बारामती लोकसभेत तुमचं मत कोणाला ?

देशात लोकसभेची निवडणूक जाहिर झालीय. यात बारामती लोकसभा मतदार संघाची जोरदार चर्चा आहे. सुप्रिया सुळे विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरण्याची दाट शक्यता असल्यानं या मतदार संघाचा देशात बोलबाला आहे.जर असं झाल तर मग तुमचं मत कोणाला असेल?

बारामती लोकसभेत तुमचं मत कोणाला ?
सुप्रिया सुळे
सुनेत्रा पवार
Total Votes: 1091

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow