सावधान ! इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढतेय ; बुधवारी 57 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
इंदापूर || इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.गेल्या काही दिवसापासून रुग्ण संख्या ...