उजनी धरणाच्या गेटसमोर गुरूवार पासून धरणे आंदोलन ; मराठवाड्यासाठी जाणारा पाण्याचा बोगदा तात्काळ बंद करा
इंदापूर || उजनी धरणात येणाऱ्या सांडपाण्यातून इंदापूर तालुक्याला 5 टी.एम.सी.देण्याच्या सर्व्हेक्षण आदेशाला स्थगित देण्यात आली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्याची ...