इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार मंत्रालयात विशेष बैठक ; भरणे यांनी शब्द पाळला
इंदापूर || इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातले असून,मंगळवार दि.१५ फेब्रुवारी रोजी मंत्रालय ...