• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Friday, March 31, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home पुणे जिल्हा

सरडेवाडी येथील दहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
March 13, 2023
in पुणे जिल्हा
0
सरडेवाडी येथील दहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आय मिरर

रंगपंचमी दिवशी आपल्या मैत्रिणीबरोबर रंग खेळून झाल्यावर गप्पा मारत बसल्यानंतर अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावात घडल्याची माहिती सरडेवाडीचे माजी उपसरपंच सदस्य सतिश चित्राव यांनी दिली. सृष्टी सुरेश एकाड वय १६ वर्ष रा.जाधव वस्ती नजीक, सरडेवाडी ता.इंदापूर जि.पुणे असं मयत विद्यार्थ्यांनीच नाव आहे.

सृष्टी एकाड ही इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावातील जाधव वस्ती नजीक आपल्या कुटुंबीयांसमवेत राहण्यास होती. रविवारी 12 मार्च रोजी रंगपंचमीच्या सणा निमित्ताने आपल्या मैत्रिणींबरोबर एकमेकींना रंग लावून तिने रंगपंचमीचा आनंद देखील घेतला. मुक्तछंदपणे नैसर्गिक रंगांची उधळण केल्यानंतर ती आपल्या मैत्रिणींबरोबर हसत खेळत बागडत होती.मात्र याच वेळी अचानक सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान तिला तीव्र हृदयविकाराचा झटका आला.चुलते सचिन एकाड आणि मनोज चित्राव यांनी लागलीच तिला उपचार कामी इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र तपासणी अंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सृष्टी ही इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव अभ्यासामध्ये अतिशय हुशार आणि विविध शालेय स्पर्धांमध्ये तिचा सहभाग असायचा. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत, सोमवारी 13 मार्च रोजी दहावीचा अखेरचा पेपर देण्यापूर्वीच तिचे दु:खद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Views: 6,797
Share

Related Posts

दत्तामामांनी तालुक्यासाठी पुन्हा एकदा आणला घसघशीत निधी ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल १३.१३ कोटी
पुणे जिल्हा

दत्तामामांनी तालुक्यासाठी पुन्हा एकदा आणला घसघशीत निधी ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल १३.१३ कोटी

March 31, 2023
घोषणा केलेली महापुरुषांची स्मारके तातडीने उभा करावी अन्यथा आंदोलन छेडू – महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांचा इशारा
पुणे जिल्हा

घोषणा केलेली महापुरुषांची स्मारके तातडीने उभा करावी अन्यथा आंदोलन छेडू – महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांचा इशारा

March 26, 2023
खोरोचीकर कायम राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे,निधीची कमतरता भसणार नाही – आ.दत्तात्रय भरणे
पुणे जिल्हा

खोरोचीकर कायम राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे,निधीची कमतरता भसणार नाही – आ.दत्तात्रय भरणे

March 26, 2023
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ला भाजपचा रास्ता रोको
पुणे जिल्हा

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ला भाजपचा रास्ता रोको

March 25, 2023
वीस वर्ष अलंकार रुपी तालुका तुमच्या हातात दिला त्याचा तुम्ही नाश केला – शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे
पुणे जिल्हा

वीस वर्ष अलंकार रुपी तालुका तुमच्या हातात दिला त्याचा तुम्ही नाश केला – शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे

March 25, 2023
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले चंद्रकांत दादा ; चौका चौकात लावले पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या आभाराचे बॅनर
पुणे जिल्हा

इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले चंद्रकांत दादा ; चौका चौकात लावले पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या आभाराचे बॅनर

March 24, 2023
Next Post
Indapur : सणसर नजीक रायतेमळ्यात निरा डावा कालवा फुटला ! लाखो लिटर पाणी वाया…

Indapur : सणसर नजीक रायतेमळ्यात निरा डावा कालवा फुटला ! लाखो लिटर पाणी वाया…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • दत्तामामांनी तालुक्यासाठी पुन्हा एकदा आणला घसघशीत निधी ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल १३.१३ कोटी
  • काटी येथील मोहिते कुटुंबाला शासनाकडून देण्यात आला चार लाख मदतीचा धनादेश ; वीज कोसळून मुलाचा झाला होता मृत्यू
  • वडापुरीतील हनुमान मंदिरात पार पडला राम जन्मोत्सव सोहळा
  • त्याची खबर इंदापूर पोलिसांना लागली आणि तीक्ष्ण नजरेतून ते वाचले नाहीत ! पोलीसांनी चोवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत दोघांना गजाआड केले
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!