पुणे जिल्हा

जागतिक सायकल दिनी इंदापूरात सायकल रॅली,दिला “सायकल चालवा निरोगी रहा” चा संदेश

जागतिक सायकल दिनी इंदापूरात सायकल रॅली,दिला “सायकल चालवा निरोगी रहा” चा संदेश

आय मिरर पुणे जिल्ह्याच्या इंदापूर मध्ये इंदापूर सायकल क्लब च्या वतीने जागतिक सायकल दिन साजरा करण्यात आला.यावेळी सायकल क्लबच्या सदस्यांनी...

कोल्हापुरचे पार्सल पुढच्या निवडणुकीत पाठवून देऊ ! आपच्या नेत्यांनी पुण्यात व्यक्त केला विश्वास

कोल्हापुरचे पार्सल पुढच्या निवडणुकीत पाठवून देऊ ! आपच्या नेत्यांनी पुण्यात व्यक्त केला विश्वास

आय मिरर जनतेचा मनातील विचार ओळखणारा राजकीय पक्ष म्हणून आम आदमी पक्षाचा (आप)हा पर्याय निर्माण झाला आहे. या पक्षाने सामान्य...

माळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी लक्ष्मी गडदे यांची बिनविरोध निवड

माळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी लक्ष्मी गडदे यांची बिनविरोध निवड

आय मिरर माळवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी लक्ष्मी अधिक गडदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच मंगल बाळासाहेब व्यवहारे यांच्या...

…तर तुम्हाला काय त्रास आहे? अजितदादांचा रोखठोक सवाल ; वाचा दादा असं का म्हणाले…

…तर तुम्हाला काय त्रास आहे? अजितदादांचा रोखठोक सवाल ; वाचा दादा असं का म्हणाले…

आय मिरर शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत माध्यमांनी अजिबात काळजी करू नये. शिरूरमध्ये लढण्यासाठी अनेकजण इच्छूक असले तर त्यात काय...

एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या स्वप्नील गरड यांचा ‘ब्रेन डेड’ पोलिसांचे एक पथक नेपाळकडे रवाना

एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या स्वप्नील गरड यांचा ‘ब्रेन डेड’ पोलिसांचे एक पथक नेपाळकडे रवाना

आय मिरर पुणे पोलिस दलात कार्यरत असणारे पोलिस नाईक स्वप्नील गरड यांना काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे....

तो भारतीय नव्हता म्हणून त्याला पुण्यात सिम कार्ड मिळेना,मगं त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले अनं पुढे…

तो भारतीय नव्हता म्हणून त्याला पुण्यात सिम कार्ड मिळेना,मगं त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले अनं पुढे…

आय मिरर दुपारची वेळ…पोलंड देशाचा एक नागरिक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला… मोबाइल सिम कार्ड हवे असून, स्थानिक दुकानदार परदेशी असल्याने...

“अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर” एकनाथ शिंदेंची घोषणा !  इंदापुरातील लासुर्णेत फटाके फोडून जल्लोष

“अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर” एकनाथ शिंदेंची घोषणा ! इंदापुरातील लासुर्णेत फटाके फोडून जल्लोष

आय मिरर संभाजीनगर, धाराशिवनंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.यानंतर...

सत्ताधारी पक्षाचा हा डाव गावकऱ्यांच्या वर्मी लागला ! जेजुरीत बाहेरच्या विश्वस्तांचा अट्टहास कोणाचा ?

सत्ताधारी पक्षाचा हा डाव गावकऱ्यांच्या वर्मी लागला ! जेजुरीत बाहेरच्या विश्वस्तांचा अट्टहास कोणाचा ?

आय मिरर जेजुरीच्या खंडोबा गडाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळामध्ये स्थानिकांना डावलून सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना संधी दिली...

सोमवारी इंदापुरात दाखल होणार आम आदमी पार्टीची “स्वराज्य यात्रा”

सोमवारी इंदापुरात दाखल होणार आम आदमी पार्टीची “स्वराज्य यात्रा”

आय मिरर आम आदमी पक्षाने काढलेली पंढरपूर ते रायगड जाणारी स्वराज्य यात्रा सोमवारी ता.29 रोजी इंदापूर शहरात दाखल होणार आहे....

ग्रामीण रस्ते हाच विकासाचा केंद्रबिंदू – आमदार दत्तात्रय भरणे

ग्रामीण रस्ते हाच विकासाचा केंद्रबिंदू – आमदार दत्तात्रय भरणे

आय मिरर तालुक्यातील विकास कामासंदर्भात मी कटिबद्ध असून इंदापूर तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात केला आहे त्यामुळे भविष्यात...

Page 1 of 79 1 2 79
error: Content is protected !!