इंदापूर : आय मिरर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय पुणे, आयोजीत पुणे जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा २०२२-२३ शहा सांस्कृतिक भवन इंदापुर येथे दि १४ नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडल्या. या स्पर्धेत एल जी बनसुडे स्कुल पळसदेव मधिल खेळाडुंनी घवघवीत यश सांपादन केले.६ खेळाडुंनी प्रथम क्रमांक मिळवुन त्यांची विभागियस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
निवड झालेले खेळाडु पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक : पुजा घनवट (36kg),रचना बांडे (40kg), वर्षा बनसुडे (44kg), प्रिती लवटे (44 kg) ,पुनम बनसुडे (52kg), प्रणव बनसुडे (72k)
व्दितीय क्रमांक : सृष्टी बनसुडे (32kg),अभिजीत बनसुडे (30),ओमराज जंजिरे (40kg),कृष्णा बनसुडे (45kg), शुभम शिंदे (50kg), आशा फुले(44kg),तनिष्का येडे (48kg), हर्षदा बनसुडे (36kg),कोमल मारकड (40kg), स्नेहा बनसुडे (44kg) ,गायत्री भुजबळ (48kg),रामकृष्ण शेलार (50kg), जयदीप शिंदे (81kg)
तृतीय क्रमांक : राधिका बनसुडे (+44kg), ओंकार तोरवे (35kg),ओंकार शेलार (35kg),मंथन बोराटे (+50kg), ऋषिकेश गोरे (+50kg), रामेश्वरी शेलार(48kg), सानिया डोंबाळे (40kg),अमृता पांढरमिसे (48kg),साक्षी अनारसे (63kg), किरण खांडेकर (66kg)
वरील सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षक सागर बनसुडे यांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे,कार्याध्यक्षा नंदाताई हनुमंत बनसुडे,उपाध्यक्ष डाॅ.शितल शहा,सचिव नितीन बनसुडे, प्राचार्य वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे व सर्व शिक्षक वृद यांनी अभिनंदन केले व पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.