• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Friday, March 31, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home शैक्षणिक

एकनाथ शिंदे गटाला मिळाला शिवसेना नावासह धनुष्याबाण ; हर्षवर्धन पाटील म्हणतात…

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
February 17, 2023
in शैक्षणिक
0
एकनाथ शिंदे गटाला मिळाला शिवसेना नावासह धनुष्याबाण ; हर्षवर्धन पाटील म्हणतात…

इंदापूर : आय मिरर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्य बाण चिन्ह देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक व स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

शिवसेना ही आमची आहे अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम पासून घेतली होती. त्यांच्या या भूमिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिक्कामोर्तब केले. भाजप-शिवसेना युती ही नैसर्गिक युती आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील युतीचे सरकार आता अधिक भक्कमपणे व वेगाने राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करेल, त्याचे चांगले परिणाम येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसून येतील, असे मत यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

Views: 2,385
Share

Related Posts

दत्तकला मध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी
शैक्षणिक

दत्तकला मध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी

March 20, 2023
यशस्वी भव ! आजपासून दहावीची परीक्षा, पहिला पेपर मराठीचा; विद्यार्थ्यांनो, या सूचना पाळा अन्यथा….
शैक्षणिक

यशस्वी भव ! आजपासून दहावीची परीक्षा, पहिला पेपर मराठीचा; विद्यार्थ्यांनो, या सूचना पाळा अन्यथा….

March 2, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनी केली सामूहिक कॉपी ; दौंड मध्ये नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल
शैक्षणिक

बारावीच्या विद्यार्थ्यांनी केली सामूहिक कॉपी ; दौंड मध्ये नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल

February 28, 2023
विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा ; आज बारावी बोर्डाचा पहिला पेपर
शैक्षणिक

विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा ; आज बारावी बोर्डाचा पहिला पेपर

February 21, 2023
परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल ; दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना पाळावी लागणार वेळेची मर्यादा
शैक्षणिक

परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल ; दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना पाळावी लागणार वेळेची मर्यादा

February 2, 2023
इंदापुरातील सरडेवाडीच्या उपसरपंचाच्या वाढदिवशी शालेय विद्यार्थ्यांना मिळालं गिफ्ट
शैक्षणिक

इंदापुरातील सरडेवाडीच्या उपसरपंचाच्या वाढदिवशी शालेय विद्यार्थ्यांना मिळालं गिफ्ट

January 28, 2023
Next Post
इंदापूरातील कुरवलीत चारहून अधिक दुकाने जळून खाक ; शॉर्ट सर्किटमुळे लागली आग – कोट्यावधींचे नुकसान

इंदापूरातील कुरवलीत चारहून अधिक दुकाने जळून खाक ; शॉर्ट सर्किटमुळे लागली आग - कोट्यावधींचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • दत्तामामांनी तालुक्यासाठी पुन्हा एकदा आणला घसघशीत निधी ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल १३.१३ कोटी
  • काटी येथील मोहिते कुटुंबाला शासनाकडून देण्यात आला चार लाख मदतीचा धनादेश ; वीज कोसळून मुलाचा झाला होता मृत्यू
  • वडापुरीतील हनुमान मंदिरात पार पडला राम जन्मोत्सव सोहळा
  • त्याची खबर इंदापूर पोलिसांना लागली आणि तीक्ष्ण नजरेतून ते वाचले नाहीत ! पोलीसांनी चोवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत दोघांना गजाआड केले
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!