• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Wednesday, February 1, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home पुणे जिल्हा

भगवान गौतम बुद्धांचा समता आणि शांततेचा विचार या जगाला तारक ठरु शकतो – शिवाजीराव मखरे

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
May 26, 2021
in पुणे जिल्हा
0
भगवान गौतम बुद्धांचा समता आणि शांततेचा विचार या जगाला तारक ठरु शकतो – शिवाजीराव मखरे

इंदापूर || शहरातील डाॅ.आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती- २०२१ च्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची २५६५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी युध्द नव्हे तर बुद्ध हवा आहे. जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचा समता आणि शांततेचा विचार या जगाला तारक ठरु शकतो. असे प्रतिपादन पुणे जिल्हा आर.पी.आय. संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी केले.

नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. बौध्दाचार्य बाळासाहेब सरवदे यांनी बुद्ध वंदना, त्रिशरण व पंचशील ग्रहण करुन धम्मपुजा घेतली.

यावेळी नामांकित बांधकाम व्यावसायिक वास्तुविशारद वसंतराव माळुंजकर, बारामती लोकसभा मतदार संघ आर.पी.आय कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आर.पी.आय.तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा.अशोक मखरे, बाळासाहेब मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, प्रा.बाळासाहेब मखरे, सामाजिक कार्यकर्त्या सविता मखरे, जयंती महोत्सव समिती अध्यक्ष प्रा. सुहास मखरे, पुणे जिल्हा समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ, अँड. किरण लोंढे, सुरज मखरे, पी.आर.पी.चे शहराध्यक्ष शिवाजी मखरे, आनंद मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग युवक तालुकाध्यक्ष शुभम मखरे, प्रा. मयूर मखरे, मुख्याध्यापक शशिकांत मखरे, विनय मखरे, सुहास मखरे, अनिल साबळे, मुकादम बापुराव मखरे, विकास साबळे, वसिम बागवान इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यामध्ये पद्मिनी मखरे, हौसाबाई मखरे, उषा मखरे, सविता मखरे, अलका मखरे, शोभा मखरे, आशालता मखरे, शितल गाडे, पुनम शेळके, प्रमिला मखरे, सुनंदा ओव्हाळ, रिया मखरे, दिपाली मखरे, काजल लोंढे, प्रतिक्षा मखरे, विवेका मखरे, पौर्णिमा मखरे, मयुरी मखरे, अश्विनी काकडे, पुजा लोंढे, अनुष्का काकडे, कोयल मिसाळ इत्यादी.

जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुहास मखरे, कार्याध्यक्ष उत्तम गायकवाड, महासचिव अक्षय मखरे, खजिनदार पवन मखरे, उपाध्यक्ष प्रतिक भोसले, दर्याराज मखरे, सहखजिनदार प्रशांत मखरे, सहसचिव सिद्धार्थ गाडे, सहकार्याध्यक्ष संभाजी मखरे इत्यादींनी सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करुन कार्यक्रम यशस्वी केला.

Views: 379
Share
Tags: भगवान गौतम बुध्दभगवान बुध्द

Related Posts

इंदापूरात तब्बल २५ वर्षानंतर एकत्र आले माजी विद्यार्थी ; जागवल्या १९९७-९८ च्या आठवणी
पुणे जिल्हा

इंदापूरात तब्बल २५ वर्षानंतर एकत्र आले माजी विद्यार्थी ; जागवल्या १९९७-९८ च्या आठवणी

January 30, 2023
इंदापूरातील दगडवाडीच्या सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आ.भरणेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे जिल्हा

इंदापूरातील दगडवाडीच्या सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आ.भरणेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

January 29, 2023
नंदिकेश्वर देवस्थान व संत मुक्ताबाई देवस्थानच्या विकासासाठी प्रत्येकी 15 लाखाचा निधी – अँड शरद जामदार यांची माहिती
पुणे जिल्हा

नंदिकेश्वर देवस्थान व संत मुक्ताबाई देवस्थानच्या विकासासाठी प्रत्येकी 15 लाखाचा निधी – अँड शरद जामदार यांची माहिती

January 28, 2023
इंदापूरात पतंजली कडून जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा
पुणे जिल्हा

इंदापूरात पतंजली कडून जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा

January 28, 2023
परीक्षा पे चर्चा उपक्रमात इंदापूरातील विद्यार्थ्यांचा सहभाग ; नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन
पुणे जिल्हा

परीक्षा पे चर्चा उपक्रमात इंदापूरातील विद्यार्थ्यांचा सहभाग ; नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन

January 27, 2023
तर हे असं घडलं की त्याने खिसा मारण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर कापलं गेलं ते बोट
पुणे जिल्हा

तर हे असं घडलं की त्याने खिसा मारण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर कापलं गेलं ते बोट

January 27, 2023
Next Post
समता सैनिक दल व इंदापूर टायर असोसिएशन कडून भगवान गौतम बुध्द जयंती साजरी

समता सैनिक दल व इंदापूर टायर असोसिएशन कडून भगवान गौतम बुध्द जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • Breaking पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला येथे बस व ट्रकचा भीषण अपघात ; चार ठार – मृतांमध्ये २ पोलिसांचा समावेश
  • शेतकऱ्याच्या लेकाची वर्ध्याच्या कासरखेड्यातील कमाल, आराम करायला शेतात उभ केलं अलिशान मचाण
  • इंदापूरात तब्बल २५ वर्षानंतर एकत्र आले माजी विद्यार्थी ; जागवल्या १९९७-९८ च्या आठवणी
  • इंदापूरातील दगडवाडीच्या सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आ.भरणेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!