या सर्पमित्राच्या दोन्ही हाताचा घेतला होता विषारी नागाने चावा – यशोधरा आय. सी. यु. मधील डॉक्टराच्या प्रयत्नांना आले यश
"तीन हजार साप पकडल्यामुळे व साप पकडताना अनेकदा सर्पदंश झाल्यामुळे हा सर्पदंशही गांभीर्याने घेतला नव्हता. कदाचित विषारी नाग व विषाची ...