• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Wednesday, February 1, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home आरोग्यनामा

बापरे || चपटीच्या नशेत त्याने आख्ख पोतचं विहिरीत टाकले ; आख्या गावाला झाल्या जुलाब आणि उलट्या

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
June 17, 2021
in आरोग्यनामा
0
बापरे || चपटीच्या नशेत त्याने आख्ख पोतचं विहिरीत टाकले ; आख्या गावाला झाल्या जुलाब आणि उलट्या

सातारा || जावळी तालुक्यातील सरताळे येथे ग्रामपंचायत शिपायाने दारूच्या नशेत गावच्या विहिरीत टीसीएल पावडरचे पूर्ण पोते टाकले. त्यामुळे पन्नासहून अधिक ग्रामस्थांना दूषित पाणी पिल्याने उलट्या, जुलाबाचा त्रास सुरु झाला आहे. या रुग्णांवर वाई, पाचवड व सातारा येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा सर्व प्रकार केवळ बेजबाबदार वृत्तीमुळे घडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटू लागल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारुच्या नशेत गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत एक किलो टीसीएल पावडरऐवजी संपूर्ण पिशवीच विहिरीमध्ये टाकली. आज सकाळी नियमितपणे नळ पाणीपुरवठा योजनेतून घराघरात पिण्याचे पाणी पोहचले. हे पाणी पिल्याने गावातील पन्नासवर ग्रामस्थांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरु झाला. काहींना जुलाब, तर काहींना उलट्या सुरू झाल्या.

या संदर्भात तपासणी केली असता हा सर्व प्रकार दूषित पाणी पिल्याने झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. वाई, पाचवड आणि सातारा येथील रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर काही जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. काहींवर अजून उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा सर्व प्रकार केवळ बेजबाबदार वृत्तीमुळे घडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटू लागल्या आहेत.

मंगळवारी सायंकाळी आणि बुधवारी पहाटे असे दोन वेळा टीसीएल पावडर संबंधित गावच्या विहिरीत शिपायाकडून टाकण्यात आले. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पाणीपुरवठ्यामध्ये हे पाणी वापरात आल्याने काही नागरिकांना उलट्या, जुलाबाची लागण झाली आहे. त्यातील सर्वांची प्रकृती चांगली असून एका ग्रामस्थाची प्रकृती नाजूक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विहिरीतील सर्व दूषित पाणी उपसा करण्यात आले आहे. गावामध्ये घर ते घर आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आणखी कोणाला लागण होऊ नये याची माहिती घेत आहोत. – सतीश बुद्धे,गटविकास अधिकारी

Views: 1,625
Share
Tags: अशुध्द पाणीटी सी एलनशा

Related Posts

कांदलगावात मासिक पाळी-महिलांच्या मानवी हक्काच्या प्रश्नांवर मार्गदर्शन
आरोग्यनामा

कांदलगावात मासिक पाळी-महिलांच्या मानवी हक्काच्या प्रश्नांवर मार्गदर्शन

January 17, 2023
भारतीय जैन संघटनेच्या माध्यामातून पुण्यात २९ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर
आरोग्यनामा

भारतीय जैन संघटनेच्या माध्यामातून पुण्यात २९ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर

January 2, 2023
लहान मुलांमधील पोस्ट कोव्हेट सिंड्रोम म्हणजेच पिडियाट्रिक मल्टी सिस्टिमिक इन्फ्लामेटरी सिंड्रोम PMIS – डाॅ.पंकज गोरे
आरोग्यनामा

लहान मुलांमधील पोस्ट कोव्हेट सिंड्रोम म्हणजेच पिडियाट्रिक मल्टी सिस्टिमिक इन्फ्लामेटरी सिंड्रोम PMIS – डाॅ.पंकज गोरे

October 23, 2022
“निक्षय मित्रां” तर्फे क्षय रुग्णांना पोषण आहार – डॉ. अरविंद अरकिलेंनी स्वीकारले पाच रुग्णांचे पालकत्व
आरोग्यनामा

“निक्षय मित्रां” तर्फे क्षय रुग्णांना पोषण आहार – डॉ. अरविंद अरकिलेंनी स्वीकारले पाच रुग्णांचे पालकत्व

October 2, 2022
इंदापूर फोटोग्राफर असोसिएशन आणि महासंघाकडून इंदापूरच्या “देवदूताचा” सन्मान ! मामा नव्हे तो देवदूतचं
आरोग्यनामा

इंदापूर फोटोग्राफर असोसिएशन आणि महासंघाकडून इंदापूरच्या “देवदूताचा” सन्मान ! मामा नव्हे तो देवदूतचं

September 30, 2022
तक्रारवाडी उपकेंद्रात जागतिक हृदय दिवस साजरा ; अशी घ्या काळजी
आरोग्यनामा

तक्रारवाडी उपकेंद्रात जागतिक हृदय दिवस साजरा ; अशी घ्या काळजी

September 30, 2022
Next Post
माजी आमदार विवेक पाटील 25 जूनपर्यंत ईडी च्या कोठडीतचं ! कर्नाळा सहकारी बँक प्रकरण

माजी आमदार विवेक पाटील 25 जूनपर्यंत ईडी च्या कोठडीतचं ! कर्नाळा सहकारी बँक प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • Breaking पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला येथे बस व ट्रकचा भीषण अपघात ; चार ठार – मृतांमध्ये २ पोलिसांचा समावेश
  • शेतकऱ्याच्या लेकाची वर्ध्याच्या कासरखेड्यातील कमाल, आराम करायला शेतात उभ केलं अलिशान मचाण
  • इंदापूरात तब्बल २५ वर्षानंतर एकत्र आले माजी विद्यार्थी ; जागवल्या १९९७-९८ च्या आठवणी
  • इंदापूरातील दगडवाडीच्या सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आ.भरणेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!