• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Saturday, June 3, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home गुन्हेगारी

BIG News : डुप्लिकेट एकनाथ शिंदेवर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
September 20, 2022
in गुन्हेगारी
0
BIG News : डुप्लिकेट एकनाथ शिंदेवर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

पुणे : आय मिरर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीवर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोशाख परिधान करून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ त्याच्यासोबत फोटो काढून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याप्रकरणी त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय नंदकुमार माने असे या व्यक्तीचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय नंदकुमार माने याच्या विरोधात IPC 419-511, 469, 500, 501 माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विजयकुमार माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा परिधान करून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून मिळेल तो सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी याची खातरजमा केली असता त्यांना अशा प्रकारचा एक फोटो सापडला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विजयकुमार माने याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Views: 1,881
Share

Related Posts

“तो फक्त प्रसिद्धीसाठी असं करत होता” मात्र पुणे पोलिसांपुढे त्याचं फार काळ चालू शकलं नाही
गुन्हेगारी

“तो फक्त प्रसिद्धीसाठी असं करत होता” मात्र पुणे पोलिसांपुढे त्याचं फार काळ चालू शकलं नाही

June 1, 2023
इंदापूर पोलीसांकडून एक पिस्टल आणि जिवंत काडतुसासह दोघांना अटक
गुन्हेगारी

इंदापूर पोलीसांकडून एक पिस्टल आणि जिवंत काडतुसासह दोघांना अटक

May 30, 2023
मुंबईहून आई- वडील भेटायला आले, दरवाजा उघडताच बसला धक्‍का !  वाचा सविस्तर
गुन्हेगारी

मुंबईहून आई- वडील भेटायला आले, दरवाजा उघडताच बसला धक्‍का ! वाचा सविस्तर

May 30, 2023
काॅसमॉस बँकेच्या “या” संचालकास न्यायालयाने सुनावली सहा महिन्यांची शिक्षा ; वाचा काय आहे कारण
गुन्हेगारी

काॅसमॉस बँकेच्या “या” संचालकास न्यायालयाने सुनावली सहा महिन्यांची शिक्षा ; वाचा काय आहे कारण

May 30, 2023
धक्कादायक ! पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू
गुन्हेगारी

धक्कादायक ! पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू

May 25, 2023
इंदापूर पोलिसांकडून एका जिवंत पिस्टल काडतुसासह दोघांना अटक ; गुन्हे शोध पथकाची कामगिरी
गुन्हेगारी

इंदापूर पोलिसांकडून एका जिवंत पिस्टल काडतुसासह दोघांना अटक ; गुन्हे शोध पथकाची कामगिरी

May 21, 2023
Next Post
उंदरामुळे पाणीपुरवठ्यात विघ्न ! पहा औरंगाबादेत नेमकं काय घडले?

उंदरामुळे पाणीपुरवठ्यात विघ्न ! पहा औरंगाबादेत नेमकं काय घडले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • जागतिक सायकल दिनी इंदापूरात सायकल रॅली,दिला “सायकल चालवा निरोगी रहा” चा संदेश
  • ओडिशा रेल्वे अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी
  • कोल्हापुरचे पार्सल पुढच्या निवडणुकीत पाठवून देऊ ! आपच्या नेत्यांनी पुण्यात व्यक्त केला विश्वास
  • पळसदेवच्या एल.जी.बनसुडे विद्यालयाची सलग सहाव्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!