I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !

"इंदापूर मिरर" अर्थात IMirror हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून Imirror.Digital ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा "इंदापूर मिरर" चा उद्देश आहे.

विकृतीचा कळस ; मुलगी झाली म्हणून चौदा दिवसाच्या बाळंतिनीला जाळून मारले

विकृतीचा कळस ; मुलगी झाली म्हणून चौदा दिवसाच्या बाळंतिनीला जाळून मारले

यवतमाळ || पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी या गावात एका चौदा दिवसाच्या बाळंतिनीला जाळून मारल्याची घटना उघडकीस आली. मोनिका गणेश पवार असं...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली लोणकर कुटुंबाची भेट ; भरणे कुटुंबाकडून रोख एक लाख रुपये अर्थिक मदत

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली लोणकर कुटुंबाची भेट ; भरणे कुटुंबाकडून रोख एक लाख रुपये अर्थिक मदत

इंदापूर || महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारे उमेदवार स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने मागील काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. स्वप्निल च्या...

इंदापूर शहरामध्ये लोकशाहीर डाॅ.अण्णा भाऊ साठे यांना विविध ठिकाणी अभिवादन

इंदापूर शहरामध्ये लोकशाहीर डाॅ.अण्णा भाऊ साठे यांना विविध ठिकाणी अभिवादन

इंदापूर || लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित्त इंदापुर मधील श्रीराम चौक येथील लोकशाहीर डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या...

आता रस्ते होणार चकाचक ! मामांनी इंदापूर तालुक्यातील रस्ते व पुलांसाठी मंजूर केले ८३ कोटी

आता रस्ते होणार चकाचक ! मामांनी इंदापूर तालुक्यातील रस्ते व पुलांसाठी मंजूर केले ८३ कोटी

इंदापूर || इंदापूर तालुक्यातील रस्ते व पूल बांधण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून ८३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक...

18.50 कोटीचा फ्राॅड करुन तो झाला होता फरार ; बारामती तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

18.50 कोटीचा फ्राॅड करुन तो झाला होता फरार ; बारामती तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बारामती || आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरच्या मदतीने भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या पंजाब नॅशनल बँकेचे 18.50 कोटींचा धनादेश ओडिसा येथील एका...

इंदापूर सायकल क्लबची पाचशे किलोमीटरची सायकल वारी ; सायकल वारीतून कोरोना व पर्यावरण जनजागृती

इंदापूर सायकल क्लबची पाचशे किलोमीटरची सायकल वारी ; सायकल वारीतून कोरोना व पर्यावरण जनजागृती

इंदापूर || इंदापूर सायकल क्लबचे सदस्य ह.भ.प. दशरथ भोंग, रमेश शिंदे व विष्णु खरात यांनी इंदापूर ते आळंदी देहू व...

माझी बदनामी करण्याच्या दृष्टीने रचलेले हे षडयंत्र ; वसिम शेख यांच्या आरोपानंतर प्रदीप शिंदे यांची प्रतिक्रिया

माझी बदनामी करण्याच्या दृष्टीने रचलेले हे षडयंत्र ; वसिम शेख यांच्या आरोपानंतर प्रदीप शिंदे यांची प्रतिक्रिया

इंदापूर || इंदापूर दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करुन दस्त तयार करुन घेतला,त्या मध्ये दस्तऐवज करतना मी काही कागदपत्रांसोबत...

नवी दिल्लीत हर्षवर्धन पाटील यांचेकडून नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी – विविध विषयावरची चर्चा

नवी दिल्लीत हर्षवर्धन पाटील यांचेकडून नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी – विविध विषयावरची चर्चा

इंदापूर || भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मंत्रीपदी...

बिबट्याच्या दहशतीने नागरिकांचा इंदापूर वनकार्यालयातचं ठिय्या

बिबट्याच्या दहशतीने नागरिकांचा इंदापूर वनकार्यालयातचं ठिय्या

इंदापूर || इंदापूर तालुक्यातील करेवाडी व वरकुटे बुद्रुक नदीपट्टयात बिबट्या सदृश्य प्राणी मागील चार पाच दिवसापासून सातत्याने दिसून येत आहे....

नियमांची पायमल्ली हजारो दस्तांची नोंदणी ; उप-निबंधकावर राज्य सरकार कारवाई करणार का ?

बनावट कागदपत्रे सादर करुन बनवले जाताहेत दस्त ; शासन प्रकरणाच्या मुळाशी जाणार का?

सदर प्रकरणी दस्ताशी संबंधित असणारे सर्व पक्षकार यांना नोंदणी अधिनियम 1907 चे 82 नुसार कारवाई करण्यात येईल.दस्तासोबत सादर करण्यात आलेला...

Page 241 of 277 1 240 241 242 277
error: Content is protected !!