आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापुरातील निमगाव केतकीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती साजरी करण्यात आलीय.सुवर्णयुग गणेश मंदिरात गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आलेय.
या वेळी उपस्थित ट्रस्टचे मच्छिंद्र चांदणे, भारत मोरे,किशोर पवार, भगवान घाडगे, सरपंच प्रविण डोंगरे, संदीप भोंग, सूर्यकांत महामुनी, भीमराव बोराटे, उत्तम शेंडे, सचिन चांदणे, ॲड. श्रीकांत करे, संपत चांदणे, बाळासाहेब शेंडे, महादेव शेंडे, जनार्दन बनकर सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.