• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Friday, March 31, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home गुन्हेगारी

त्यांनी पावणे नऊ लाखांचे दागिने चोरून धूम ठोकली ; मात्र इंदापूर पोलीसांनी अवघ्या तास तासात त्यांना जेलची हवा दाखवली

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
March 6, 2023
in गुन्हेगारी
0
त्यांनी पावणे नऊ लाखांचे दागिने चोरून धूम ठोकली ; मात्र इंदापूर पोलीसांनी अवघ्या तास तासात त्यांना जेलची हवा दाखवली

आय मिरर

इंदापूर शहरालगत असलेल्या माळवाडी येथे चोरट्यांनी चोरी केलेले 8 लाख 75 हजार रुपये किमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांच्या 4 तासात मुसक्या आवळून दागिने हस्तगत करण्यात इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला यश आले असून पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (ता.04) रोजी अशोक अंकुश व्यवहारे (वय 43 वर्षे, रा.क्षीरसागर वस्ती,माळवाडी ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस स्टेशन येथे त्यांचे घरातील साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने कोणीतरी चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली होती. यानुरूप सदर घटनेचे गांभिर्य ओळखून इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकास पाचारण करीत गुन्हयाचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले.त्याप्रमाणे प्रमाणे वेगवेगळया कुल्प्त्या वापरून व तांत्रीक विष्लेशन करून सखोल तपास करीत गुन्हयात दोन आरोपी सागर अरुण राऊत (वय 20 वर्षे, रा.टेंभुर्णी कोष्ठी गल्ली) व दादा बळी शेंडगे (वय 21 वर्षे रा.साठेनगर ता.इंदापुर) यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचे कडुन सदर गुन्हयातील चोरीला गेलेले 8 लाख 75 हजार रुपये किंमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करुन चोरीचा गुन्हा 4 तासात उघडकीस आणला आहे. आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली.त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिली.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामिण अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस हवालदार प्रकाष माने,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव,पोलीस नाईक सलमान खान, लखन साळवे पोलीस अंमलदार नंदु जाधव, विनोद लोखंडे ,लक्ष्मण सुर्यवंशी व महीला पोलीस हवालदर शुभांगी खंडागळे यांच्या पथकाने केली.

Views: 4,527
Share

Related Posts

त्याची खबर इंदापूर पोलिसांना लागली आणि तीक्ष्ण नजरेतून ते वाचले नाहीत ! पोलीसांनी चोवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत दोघांना गजाआड केले
गुन्हेगारी

त्याची खबर इंदापूर पोलिसांना लागली आणि तीक्ष्ण नजरेतून ते वाचले नाहीत ! पोलीसांनी चोवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत दोघांना गजाआड केले

March 31, 2023
चोरांच्या रडारवर आता मंदिरातील दानपेट्या ! तक्रारवाडीतील पिरसाहेब मंदिरातील दानपेटी पळवली
गुन्हेगारी

चोरांच्या रडारवर आता मंदिरातील दानपेट्या ! तक्रारवाडीतील पिरसाहेब मंदिरातील दानपेटी पळवली

March 31, 2023
उसणे पैसे देणे त्याच्या जिवावर बेतलं, त्याला स्वप्नात ही वाटलं नसेल जिवलग मित्राकडूनचं निघेल आपला काटा…
गुन्हेगारी

उसणे पैसे देणे त्याच्या जिवावर बेतलं, त्याला स्वप्नात ही वाटलं नसेल जिवलग मित्राकडूनचं निघेल आपला काटा…

March 28, 2023
त्याच्या घराची लाईट गेली, त्याला प्रचंड राग आला मगं त्याने असं केलं की ज्याने नागपूरची पोलीस यंत्रणा कामाला लागली मात्र…
गुन्हेगारी

त्याच्या घराची लाईट गेली, त्याला प्रचंड राग आला मगं त्याने असं केलं की ज्याने नागपूरची पोलीस यंत्रणा कामाला लागली मात्र…

March 28, 2023
दोन वर्षापासून फरारी आरोपी इंदापूर पोलिसांनी केला जेरबंद
गुन्हेगारी

माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांच्या गळ्यातील सोनसाखळी इंदापूरात चोरीला

March 28, 2023
या महत्वाच्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात भिगवण पोलीसांची मान अभिमानाने उंचावली आणि जनसामान्यांचा आत्मविश्वास ही वाढला
गुन्हेगारी

या महत्वाच्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात भिगवण पोलीसांची मान अभिमानाने उंचावली आणि जनसामान्यांचा आत्मविश्वास ही वाढला

March 27, 2023
Next Post
भीमा नदीत सापडला तीस किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा

भीमा नदीत सापडला तीस किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • दत्तामामांनी तालुक्यासाठी पुन्हा एकदा आणला घसघशीत निधी ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल १३.१३ कोटी
  • काटी येथील मोहिते कुटुंबाला शासनाकडून देण्यात आला चार लाख मदतीचा धनादेश ; वीज कोसळून मुलाचा झाला होता मृत्यू
  • वडापुरीतील हनुमान मंदिरात पार पडला राम जन्मोत्सव सोहळा
  • त्याची खबर इंदापूर पोलिसांना लागली आणि तीक्ष्ण नजरेतून ते वाचले नाहीत ! पोलीसांनी चोवीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत दोघांना गजाआड केले
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!