• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Wednesday, February 1, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home सामाजिक

इंदापूर रोटरी च्या पुढाकारातून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास मिळाला बेबी वॉर्मर संच

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
December 3, 2022
in सामाजिक
0
इंदापूर रोटरी च्या पुढाकारातून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास मिळाला बेबी वॉर्मर संच

इंदापूर : आय मिरर

रोटरी क्लब च्या माध्यमातून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास बेबी वॉर्मर हा अत्याधुनिक संच भेट देण्यात आला आहे. यामुळे कमी वजनाच्या आणि कमी आठवड्यात जन्मलेल्या नवजात शिशूंचे आरोग्य राखण्यासाठी याचा फायदा होणार आहे.रुग्णालयाची गरज ओळखून रोटरीने ग्रामीण भागात आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाने रोटरीचे आभार मानले आहेत.

रोटरी क्लब ऑफ इंदापूर डिस्ट्रिक्ट ३१३१ ममता प्रोजेक्ट अंंतर्गत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ.अनिल परमार यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब आँफ पूना वेस्ट,श्रीमती इंदुमती पी.परमार ऑफ पी.सी.परमार फाउंडेशन पनवेल यांच्या सहकार्याने विविध रुग्णालयात ११० बेबी वॉर्मर देण्यात येणार आहेत. शनिवारी ०३ डिसेंबर रोजी यातील पहिला बेबी वाॅर्मर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास देण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सिनर्जी चारू श्रोत्री व ग्लोबल ग्रँड डायरेक्टर संतोष मराठे यांच्या हस्ते आणि रोटरी क्लब आँफ इंदापूर चे अध्यक्ष रो.नरेंद्र गांधी यांच्या उपस्थित याचे लोकार्पन पार पडले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे उपाध्यक्ष आझाद पटेल, सचिव सुनील मोहिते,डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ज्ञानदेव डोंबाळे, माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, माजी अध्यक्ष उदय शहा, रो. सदस्य धरमचंद लोढा, प्रमोद भंडारी,वरकुटे माजी अध्यक्ष शशिकांत शेंडे,बाळासाहेब क्षिरसागर यांसह इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.दीपक चोरमले व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Views: 600
Share

Related Posts

मतदार राजा…सुजाण हो !
महाराष्ट्र

मतदार राजा…सुजाण हो !

January 25, 2023
इंदापूरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
सामाजिक

इंदापूरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

January 24, 2023
एल.जी बनसुडे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापन दिनातून जनजागृती
सामाजिक

एल.जी बनसुडे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापन दिनातून जनजागृती

January 17, 2023
गोरगरिबांच्या आरोग्याच्या सेवेसाठी ह.भ.प. मच्छिंद्र महाराज लांडगे यांचे मोठे योगदान – मंगेश चिवटे
सामाजिक

गोरगरिबांच्या आरोग्याच्या सेवेसाठी ह.भ.प. मच्छिंद्र महाराज लांडगे यांचे मोठे योगदान – मंगेश चिवटे

January 10, 2023
इंदापूरातील निमगावात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
सामाजिक

इंदापूरातील निमगावात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

January 3, 2023
सरडेवाडीत क्रांतीज्योती सावित्रीमाईंना आदरांजली
सामाजिक

सरडेवाडीत क्रांतीज्योती सावित्रीमाईंना आदरांजली

January 3, 2023
Next Post
वालचंदनगर प्रकरणातील आरोपीच्या अटकेची मागणी अन्यथा रास्ता रोको सह इंदापूर बंद चा दिला इशारा

वालचंदनगर प्रकरणातील आरोपीच्या अटकेची मागणी अन्यथा रास्ता रोको सह इंदापूर बंद चा दिला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • Breaking पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला येथे बस व ट्रकचा भीषण अपघात ; चार ठार – मृतांमध्ये २ पोलिसांचा समावेश
  • शेतकऱ्याच्या लेकाची वर्ध्याच्या कासरखेड्यातील कमाल, आराम करायला शेतात उभ केलं अलिशान मचाण
  • इंदापूरात तब्बल २५ वर्षानंतर एकत्र आले माजी विद्यार्थी ; जागवल्या १९९७-९८ च्या आठवणी
  • इंदापूरातील दगडवाडीच्या सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आ.भरणेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!