• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Wednesday, February 1, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home आरोग्यनामा

भारतीय जैन संघटनेच्या माध्यामातून पुण्यात २९ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
January 2, 2023
in आरोग्यनामा
0
भारतीय जैन संघटनेच्या माध्यामातून पुण्यात २९ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर

आय मिरर

भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २९ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर ५ जानेवारी २०२३ रोजी संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले असल्याचे संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांनी सांगितले आहे.

विश्वविख्यात प्लॅस्टिक सर्जन स्वर्गीय डॉ. शरदकुमार दिक्षित (अमेरिका) यांनी भारतात येऊन २ लाख ८८ हजार पेक्षा जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या होत्या. आता मागील ११ वर्षापासून त्यांच्या स्मरणार्थ देशभरात या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मानवसेवेचा हा महायज्ञ त्यांचे अमेरिकेतील सुशिष्य प्रसिध्द प्लॅस्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइस्टन, डॉ. बॅरी सिट्रॉन, डॉ. लॉरेन्स ब्रेनर, लिंडा पॅटरसन यांनी गेल्या ११ वर्षापासून पुढे चालू ठेवला आहे. येत्या ५ ते ८ जानेवारी २०२३ च्या शिबिरामध्ये अंदाजे २०० ते ३०० रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओठ, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती. चिकटलेली हाताची बोटे, फुगलेले गाल अश्या प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार असल्याचे शिबिर प्रमुख शशिकांत मुनोत यांनी सांगितले आहे. कोविड प्रोटोकॉल मुळे यावर्षी भाजलेले, पांढरे डाग तसेच चेहऱ्यावरील व्रण व डाग यावर शस्त्रक्रिया होणार नाहीत.

रुग्णांची नोंदणी व तपासणी फक्त गुरुवारी दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते २ पर्यंत होणार असून दिनांक ६-७-८ जानेवारी रोजी निवडलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार येणार आहेत.

अधिक माहितीसाठी श्री. विजय पारख (9822424316) व श्री. राजेंद्र सुराणा (9371023161) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Views: 863
Share

Related Posts

कांदलगावात मासिक पाळी-महिलांच्या मानवी हक्काच्या प्रश्नांवर मार्गदर्शन
आरोग्यनामा

कांदलगावात मासिक पाळी-महिलांच्या मानवी हक्काच्या प्रश्नांवर मार्गदर्शन

January 17, 2023
लहान मुलांमधील पोस्ट कोव्हेट सिंड्रोम म्हणजेच पिडियाट्रिक मल्टी सिस्टिमिक इन्फ्लामेटरी सिंड्रोम PMIS – डाॅ.पंकज गोरे
आरोग्यनामा

लहान मुलांमधील पोस्ट कोव्हेट सिंड्रोम म्हणजेच पिडियाट्रिक मल्टी सिस्टिमिक इन्फ्लामेटरी सिंड्रोम PMIS – डाॅ.पंकज गोरे

October 23, 2022
“निक्षय मित्रां” तर्फे क्षय रुग्णांना पोषण आहार – डॉ. अरविंद अरकिलेंनी स्वीकारले पाच रुग्णांचे पालकत्व
आरोग्यनामा

“निक्षय मित्रां” तर्फे क्षय रुग्णांना पोषण आहार – डॉ. अरविंद अरकिलेंनी स्वीकारले पाच रुग्णांचे पालकत्व

October 2, 2022
इंदापूर फोटोग्राफर असोसिएशन आणि महासंघाकडून इंदापूरच्या “देवदूताचा” सन्मान ! मामा नव्हे तो देवदूतचं
आरोग्यनामा

इंदापूर फोटोग्राफर असोसिएशन आणि महासंघाकडून इंदापूरच्या “देवदूताचा” सन्मान ! मामा नव्हे तो देवदूतचं

September 30, 2022
तक्रारवाडी उपकेंद्रात जागतिक हृदय दिवस साजरा ; अशी घ्या काळजी
आरोग्यनामा

तक्रारवाडी उपकेंद्रात जागतिक हृदय दिवस साजरा ; अशी घ्या काळजी

September 30, 2022
डेंगू व चिकनगुनिया बाबत इंदापूर नगरपरिषदेने ठोस उपाय योजना राबवावी – तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत
आरोग्यनामा

डेंगू व चिकनगुनिया बाबत इंदापूर नगरपरिषदेने ठोस उपाय योजना राबवावी – तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत

September 15, 2022
Next Post
इंदापूरची पियूषा ठरली मिस एशिया ; होतयं सर्व स्तरातून कौतुक

इंदापूरची पियूषा ठरली मिस एशिया ; होतयं सर्व स्तरातून कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • Breaking पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला येथे बस व ट्रकचा भीषण अपघात ; चार ठार – मृतांमध्ये २ पोलिसांचा समावेश
  • शेतकऱ्याच्या लेकाची वर्ध्याच्या कासरखेड्यातील कमाल, आराम करायला शेतात उभ केलं अलिशान मचाण
  • इंदापूरात तब्बल २५ वर्षानंतर एकत्र आले माजी विद्यार्थी ; जागवल्या १९९७-९८ च्या आठवणी
  • इंदापूरातील दगडवाडीच्या सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आ.भरणेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!