आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये नेताजी मित्र मंडळ,शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतिने सोमवारी २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२७ जयंती साजरी करण्यात आली.शिवशंभो प्रतिष्ठान चे अध्यक्ष शुभम पवार,गौरव राऊत,रियाज शेख,रोहन गाढवे,रोहित काळे,मोहिन मोमीन,शोयब मोमीन,प्रविण जाधव,आतिक मोमीन,शेखर पवार,जिशान शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे,पोपट पवार,वसंत माळूंजकर,गणपत पवार,डॉ.दत्तात्रेय कांबळे,शकिल मोमीन,मचिंद्र पवार,सोमनाथ गवळी,दिपक ताटे,गोरख पवार,शहबाज मोमीन,सागर पवार,वसिम बागवान,सचिन पवार हे मान्यवर उपस्थित होते.